बागेचे प्रवेश शुल्क 35% ने कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% ने वाढली. तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा :
On reducing the entry fee by 35% in a park, the number of visitors increased by 40%. Then the percent increase or decrease in the income from the entry fee is
7% कमी झाला
9% वाढला
9% कमी झाला
5% कमी झाला