एका रकमेचे दोन वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे रु. 1,800 व रु. 1,890 आहे. तर ती रक्कम द.सा.द.शे. किती व्याज दराने ठेवली होती?
The simple interest and compound interest for 2 years of a sum is Rs. 1,800 and Rs. 1,890 respectively. What is the rate of interest per cent per annum?
10
9
12
15