MPSC Test Logo mpsctest.in
Quantitative Aptitude Average Speed
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

निरजने एकूण 60 कि.मी. अंतरापैकी पहिले 20 कि.मी. अंतर ताशी 10 कि.मी. वेगाने पार पाडले, पुढील 20 कि.मी. अंतर ताशी 12 कि.मी. वेगाने व राहिलेले 20 कि.मी. अंतर ताशी 15 कि.मी. वेगाने कापले, तर निरजचा संपुर्ण 60 कि.मी. अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग किती?

Niraj covered the first 20 km distance, out of a total of 60 km, at a speed of 10 km/hr, the next 20 km distance at 12 km/hr and the remaining 20 km distance at 15 km/hr. What is the average speed of Niraj to cover the 60 km distance?

पर्याय (Options):
A

ताशी 12 कि.मी.

अचूक उत्तर (Official Answer)
B

ताशी 13 कि.मी.

C

ताशी 14 कि.मी.

D

ताशी 11 कि.मी.

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
दिलेल्याप्रमाणे: पहिले 20 किमी = 10 किमी/तास दुसरे 20 किमी = 12 किमी/तास तिसरे 20 किमी = 15 किमी/तास वापरलेले सूत्र: वेळ = अंतर / वेग सरासरी वेग = एकूण अंतर / एकूण वेळ गणना: T_(1) = 20 / 10 = 2 तास T_(2) = 20 / 12 = 5 / 3 तास T_(3) = 20 / 15 = 4 /3 तास एकूण वेळ = 2 + (5/3) + (4/3) = 5 तास सरासरी वेग = \(\frac {60}{5}\) = 12 किमी/तास
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

ही वर्तुळाकृती दररोज दुकानात पुस्तकांची विक्री दर्शवतो. विक्रीसाठी लीप वर्षात किती गणित आणि कविता पुस्तके आवश्यक आहेत?

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

C वर काटकोन असलेल्या काटकोन त्रिकोण ABC मध्ये 4 सेमी त्रिज्या असलेले एक वर्तुळ कोरलेले आहे. जर AC = 12 सेमी, तर CB चे मूल्य आहे:

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

50 पेक्षा लहान मूळ संख्यांची एकूण संख्या आहे

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

सूचना: खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? \(7\frac{?}{{24}} + 6\frac{1}{6} + 8\frac{3}{8} - 2\frac{1}{4} = 20\

Quantitative Aptitude MPSC सराव प्रश्न

ट्रेनचा वेग 42 किमी/तास आहे. ते 27 सेकंदात एक विद्युत खांब आणि 51 सेकंदात एक प्लॅटफॉर्म पार करते. प्लॅटफॉर्मची लांबी (मीटरमध्ये) किती आहे?