खालील प्रश्नात I आणि II ह्या दोन घटना दिलेल्या आहेत. दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यांच्यातील संबंधांचे स्वरूप ठरवा. I व II मध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरून अचूक उत्तर निश्चित करा. घटना: I. श्री. हरी यांचा आगीत मृत्यू झाला होता. II. कंपनीमध्ये आग लागली होती.
In the following question, events I and II are given. You have to read both carefully and decide their nature of relationship. You have to assume that the given information in I and II are true and decide the correct answer. Events: I. Mr. Hari was killed in a fire. II. A fire broke out in the company.
I हा परिणाम आहे आणि II हे त्याचे प्रमुख कारण आहे.
II हा परिणाम आहे आणि I हे त्याचे प्रमुख कारण आहे.
II हा परिणाम आहे, परंतु I हे त्याचे प्रमुख कारण नाही.
वरीलपैकी एकही योग्य नाही.