एक व्यक्ती तिच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी 5 किमी प्रतितास वेगाने चालली तर ती तीन मिनिटे उशिरा पोहोचते. जर ती व्यक्ती 6 किमी प्रतितास वेगाने चालली तर सात मिनिटे लवकर पोहोचते. तर त्या व्यक्तीचे घर आणि कारखाना यातील अंतर (किलोमीटरमध्ये) किती?
A person reaches his factory three minutes late if his speed from his house to factory is 5 km/hr. if he walks at speed of 6 km/hr he reaches the factory seven minutes early. Select the distance in kilometres between his house and the factory.
4
5
6
7