MPSC Test Logo mpsctest.in
Logical Reasoning Analytical Decision Making
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

एका राज्याचा शिक्षण विभाग 14 ते 18 या वयोगटातील गीतेचे पाठांतर करुन शाळेच्या प्रार्थनागृहात दर दिवशी तज्ज्ञांंच्या पर्यवेक्षणाखाली ती तोंडपाठ म्हणून दाखवून न्याहारीपत्रक मिळवण्यास उत्तेजन देत आहे. तरुण व्यक्तिंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि भारतीय जीवन तत्त्वज्ञानासंमबंधाने त्यांची जागरूकता वाढवण्यासाठी शासनाने ही योजना रचली आहे. या योजनेत भाग घेऊन आणि गीता पाठ करून तरुण व्यक्ती हे तत्त्वज्ञान ग्रहण करतील आणि शांत जीवन जगतील. वरील युक्तिवादातील त्रुटि सर्वात चांगल्याप्रकारे व्यक्त करणारा एक पर्याय निवडा:

The Department of Education of one state is encouraging pupils aged 14 to 18 to learn Geeta by heart in order to recite it at a school praying hall every day under the supervision of experts in the field and receive a coupon for breakfast. This government initiative is designed to boost the confidence of young people and increase their awareness about Indian philosophy of life. By taking part in this initiative and by reciting Geeta, young people will imbibe this philosophy and lead a peaceful life. Select one option that best expresses the flaw in the above argument :

पर्याय (Options):
A

तरुण व्यक्ती मुळातच गीतेच्या तत्त्वज्ञानाबाबत जागरुक आहेत.

B

भारतीय तत्त्वज्ञानाच्या आकलनासाठी तुम्हाला गीता तोंडपाठ म्हणावी लागत नाही.

C

जागरूकता म्हणजेच आकलन नव्हे.

अचूक उत्तर (Official Answer)
D

पाठांतरासाठी काही शिकणे म्हणजे तुम्ही स्वतः सर्जनशील आहात असे नाही.

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
योग्य उत्तर जागरूकता म्हणजे आकलन नव्हे आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • एखाद्या गोष्टीची जाणीव असणे हे विशिष्ट विषय (उदा. तत्त्वज्ञान) समजून घेण्यापेक्षा वेगळे आहे. • दिलेल्या संदर्भात आपण असा अंदाज लावू शकतो की मुले समजून घेण्याऐवजी पुरस्कारासाठी गीता शिकत असतील. • भारतीय तत्त्वज्ञानाचा वास्तविक जीवनात उपयोग होण्यासाठी फक्त गीता पाठ करण्यापेक्षा अधिक आवश्यक आहे. • म्हणून गीतेचे तात्विक स्वरूप समजून घेण्यासाठी आपण त्यांचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब केला पाहिजे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):