X ही बाटली पूर्णपणे लिंबूरसाने भरलेली आहे. त्यात 1 लीटर लिंबूरस आहे. हंसाने Y व Z या दोन रिकाम्या बाटल्यांत X मधला रस ओतला. Y बाटलीची धारकता X या बाटलीच्या निम्मे आहे. यानंतर X बाटलीत आणखी 0.6 लीटर रस शिल्लक आहे; Y या बाटलीची आहे; Y या बाटलीची 1/5 तर Z या बाटलीची अर्धी धारकता रसाने भरलेली आहे. हंसाने Z ही बाटली पाण्याने पूर्णपणे भरली. Z बाटलीतील द्रवाची राशी लीटरमध्ये निवडा.
A bottle X is filled entirely with lemon juice. It contains 1 litre of lemon juice. Hansa pours juice from this bottle X into two empty bottles Y and Z. Bottle Y is half as big as bottle X with respect to the capacity. After the filling operation, bottle X still contains 0.6 litre of juice; 1/5 capacity of bottle Y and half capacity of bottle Z is full of juice. Hansa fills bottle Z with water until the bottle is full. Select the quantity of liquid bottle Z has in litre :
0.1
0.3
0.4
0.6