MPSC Test Logo mpsctest.in
Logical Reasoning Grouping and Selections
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

बाजू P, Q, R, S व T ही पाच पिके घेतो. T हे R पेक्षा वेगाने वाढणारे व पाण्याची जादा मागणी करणारे पीक असून ते T पेक्षा जादा पैदास करते. P हे R पेक्षा जादा पैदास करते आणि Q पेक्षा वेगाने वाढते. Q हे T पेक्षा अधिक पाणी मागते पण जे सर्वात कमी पैदास करणाऱ्या दुसरे आहे. S सर्वात मंदगतीने वाढणारे आणि सर्व पिकांत कमी पाण्याची मागणी करणारे आहे पण सर्वात जास्त पैदास करते. R हे P पेक्षा अधिक पाणी मागणारे आणि वेगाने वाढणारे पीक आहे. ज्याच्या पेक्षा, अधिक पाण्याची मागणी करणारी जितकी पिके आहेत आणि तितकीच त्याच्यापेक्षा कमी पैदास देणारी पिके आहेत असे पीक व पिके निवडा.

P, Q, R, Sand T are five crops that Babu grows. T is fast growing and more water demanding than R which gives more yield than T. P gives more yield than R and grows faster than Q. Q is more water demanding than T but is second lowest yielder, S is the slowest growing and least water demanding of all crops but gives highest yield. R is more water demanding and grows faster than P. Select the crop or crops that has/ have as many as crops that are more water demanding and as many as crops that give less yield than it.

पर्याय (Options):
A

S, P आणि R

अचूक उत्तर (Official Answer)
B

फक्त Q

C

फक्त R

D

फक्त P

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर पर्याय (1) आहे. आम्ही दिलेला डेटा पाण्याची मागणी, पिकांचा वाढीचा दर आणि पिकांचे उत्पन्न यातील प्रत्येकाच्या घटत्या क्रमाने मांडतो: तर, पीक किंवा पिके ज्यांना जास्त पाणी मागणी आहे आणि त्यापेक्षा कमी उत्पादन देणारी पिके आहेत: R, P आणि S. म्हणून, बरोबर उत्तर एक पर्याय आहे (1) म्हणजे, R, S आणि P आहे.
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram

Solution Diagram

मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):