Logical Reasoning
Circular Arrangement
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
P, Q. R, S, T, U, V आणि W हे मध्याकडे तोंड करुन वर्तुळाकार बसलेले आहेत. खलील विधाने लक्षात घेऊन प्रश्नाचे उत्तर निवडा: (a) P हा T च्या उजवीपासून दुसरा आहे तसेच तो R आणि V चा सलग शेजारी आहे. (b) S हा P चा शेजारी नाही. (c) V हा U चा शेजारी आहे. (d) 'Q' हा S आणि W च्या मध्ये नाही, 'W' हा U आणि S च्या मध्ये नाही. खालीलपैकी कोणते दोन शेजारी नाहीत?
P, Q, R, S, T, U, V and W are sitting around a circle and are facing at the centres. Read the following statements and answer the questions: (a) P is second to the right of T. Also, he is immediate neighbour of R and V. (b) S is not a neighbour of P (c) V is a neighbour of U. (d) ‘Q' is not in between S and W, ‘W’ is not in between U and S. Which of the two are not immediate neighbour ?
पर्याय (Options):
A
UV
B
RP
C
SW
D
अचूक उत्तर (Official Answer)
RV
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (4)
योग्य उत्तर पर्याय (4) आहे.
सोडवल्यावर आपल्याला मिळते
UV, RP, SW जवळचे शेजारी आहेत आणि RV जवळचा शेजारी नाही.
म्हणून, योग्य उत्तर हा पर्याय (4) आहे. म्हणजे RV आहे.
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram