MPSC Test Logo mpsctest.in
Logical Reasoning Double Lineup
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खलील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या: P, Q, R, S, T, U आणि V हे सात प्राध्यापक आहेत. प्रत्येकजण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी, गणित, अर्थशास्त्र व भूगोल यापैकी परंतु वेगवेगळी विषय शिकवितात तथापि याच क्रमाने शिकवितील असे नाही. प्रत्येकजण सोमवार ते रविवारपर्यंत एका-एका दिवशी शिकावितात परंतु याच क्रमाने शिकवतात असे नाही. R हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवितो, जो प्राध्यापक भौतिकशास्र हा विषय शिकवितो, त्याच्या आदल्या दिवशी, Q हा गणित शिकवितो. V हा रविवारी शिकवितो परंतु रसायनशास्त्र किंवा इंग्रजी शिकवित नाही. U हा ज्या दिवशी शिकवितो, त्याच्या आदल्या दिवशी S हा अर्थशास्त्र शिकवितो. P हा मंगळवारी भूगोल शिकवितो. T हा इंग्रजी शिकवत नाही. तर 'T' हा कोणता विषय शिकवितो?

Read the information carefully and answer the question based on it. The seven lecturers P, Q, R, S, T, U and V, teach seven subjects viz. Physics, Chemistry, Biology, English, Mathematics, Economics and Geography. These seven lecturers teach different subjects but not necessarily in the same order. Every teacher teaches only one day from Monday to Sunday but not necessarily in the same order. R teaches Biology on Friday. One who teaches Physics immediate on previous day of which, Q teaches Mathematics. V teaches on Sunday but not Chemistry or English. U teaches on which day, immediate on previous day of which S teaches Economics, P teaches Geography on Tuesday. T does not teach English. Which subject does 'T’ teach ?

पर्याय (Options):
A

रसायनशास्त्र

अचूक उत्तर (Official Answer)
B

भौतिकशास्त्र

C

रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र

D

गणित

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर पर्याय 1 आहे. दिलेले कोडे सोडवून आपल्याला मिळते तर, T रसायनशास्त्र शिकवतो. म्हणून, योग्य उत्तर एक पर्याय (1) म्हणजे रसायनशास्त्र आहे.
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram

Solution Diagram

मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):