किटकनाशकांचा वापर करतांना खलीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा? (a) किटकनाशक प्रकाराची योग्य निवड (b) किटकनाशकाची कार्यक्षमता (c) किटकनाशकाची मात्रा (d) किटकनाशकाचा रंग वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त?
Which of the following things should be considered important while using insecticides? (a) Choice of insecticide’s type (b) Efficiency of insecticides (c) Dose of insecticides (d) Colour of insecticides Which of the given above statement/s is/are correct?
(a) फक्त
(a) आणि (b) फक्त
(a), (b) आणि (c) फक्त
(a), (b), (c), (d)