जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराइड मधून 100 A विद्युत प्रवाह 965 से, करिता प्रवाहित केला, तर (Na = 23, Cl = 35.5)
When a current of 100 A is passed through molten sodium chloride for 965 s, then( Na=23, Cl=35.5)
23 ग्रॅ. सोडियम अनोडवर निक्षेप होईल आणि 35.5 ग्रॅ. क्लोरीन वायुचा कॅथोडवर निकास होईल.
23 ग्रॅ. सोडियम अनोडवर निक्षेप होईल आणि 35.5 ग्रॅ. क्लोरीन वायुचा एनोड निकास होईल.
23 ग्रॅ. सोडियम अनोडवर निक्षेप होईल आणि 17.5 ग्रॅ. क्लोरीन वायुचा एनोड निकास होईल.
23 ग्रॅ. सोडियम अनोडवर निक्षेप होईल आणि 71 ग्रॅ. क्लोरीन वायुचा एनोड निकास होईल