दारिद्र्य मापनासंबंधीतील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या: (a) उष्मांकाधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे (दारिद्र्य रेषा उष्मांकाधारित न ठेवणे). (b) दरिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारत घेणे. (c) शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
The Tendulkar Committee on Poverty estimates made following recommendations : (a) Need to move away from anchoring the poverty line to a calorie based norm. (b) Estimates be based on different reference periods for different commodity groups. (c) Include private expenditure on education & health. Which of the above statements is/are true?
केवळ (a) आणि (c)
वरील सर्व
केवळ (a) आणि (b)
केवळ (b) आणि (c)