MPSC Test Logo mpsctest.in
Geography Location(s)
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकड़े बरोबर आहे?

Which of the following sequence of mountains in Maharashtra from North to South is correct ?

प्रश्न आकृती (Question Diagram):
Question Diagram
पर्याय (Options):
A

शंभूमहादेव, हरिश्चंद्रगड, सातमाळ, अजंठा

B

अजंठा, सातमाळ, हरिश्चंद्रगड, शंभूमहादेव

अचूक उत्तर (Official Answer)
C

सातमाळ, शंभूमहादेव, हरिश्चंद्रगड, अजंठा

D

अजंठा, सातमाळ, शंभूमहादेव, हरिश्चंद्रगड

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
अजंठा, सातमाळ, हरिश्चंद्रगड, शंभूमहादेव हे योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: अजंठा डोंगररांग: • अजंठा डोंगररांग ही सह्याद्रीच्या पूर्वेकडील डोंगररांग आहे. • याचा विस्तार नाशिकच्या तौला शिखरापासून यवतमाळ जिल्ह्यापर्यंत आहे. • याला नाशिक जिल्ह्यात सातमाळा तर औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा असे म्हणतात. • पूर्वेकडे याची उंची कमी कमी होत जाते. हरिश्चंद्रगड: • सह्याद्री पर्वतातील कळसूबाई शिखरापासून सुरू झालेली ही डोंगररांग लातूर जिल्ह्यापर्यंत विस्तारली आहे. • याला अहमदनगर जिल्ह्यात हरिश्चंद्रगड तर बीड जिल्ह्यात बालाघाट असे म्हणतात. • ही रांग गोदावरी आणि भीमा नदीची विभाजक आहे. शंभूमहादेव: • शंभूमहादेव डोंगररांग ही महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख डोंगररांग आहे. • याला शंभू महादेवाचा डोंगर असेही म्हणतात. • याचा विस्तार सह्याद्री पर्वतातील महाबळेश्वरपासून (सातारा) कर्नाटकापर्यंत आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम: अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड आणि शंभूमहादेव. महाराष्ट्राचा प्राकृतिक नकाशा:
स्पष्टीकरण आकृती (Solution Visual Diagram):
Solution Diagram
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Geography MPSC सराव प्रश्न

पुढील विधाने वाचा: विधान 1: वातावरणाच्या उभ्या उष्णतेला अभिक्रमण असे म्हणतात. विधान 2: हवेच्या क्षैतिज हालचालीद्वारे उष्णतेचे हस्तांतरण संवहन म्हणतात. विधान 3: उन्हाळ्यात उत्तर भारतातील ‘लू’ वारे अभिक्रमणामुळे होतात. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?

Geography MPSC सराव प्रश्न

मातीतील घटकांमध्ये खनिजांचे सरासरी प्रमाण किती टक्के असते?

Geography MPSC सराव प्रश्न

संयुक्त राष्ट्र सागरी कायद्याच्या अधिवेशनानुसार (UNCLOS), भारताचा अनन्य आर्थिक क्षेत्र (EEZ) __________ पर्यंत पसरलेला आहे.

Geography MPSC सराव प्रश्न

पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात विक्षोभ निर्माण होण्यास कोणते सौर घटक जबाबदार आहेत?

Geography MPSC सराव प्रश्न

द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे?