सरडा प्राण्याची मापने पुढीलप्रमाणे दिली आहेत. त्याच्या डोक्याची लांबी 7 सेमी आहे. त्याचे डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराची लांबी, डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजेइतकी आहे. शेपटीची लांबी, डोके आणि डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या निम्मे, यांच्या बेरजेइतकी आहे. सरड्याची एकूण लांबी दर्शवणारा पर्याय निवडा.
Measurements of lizard like animal are as follows. Its head is 7 cm long. Its body length between the head and the tail is equal to the head plus tail. The tail length is equal to the head plus one-half of the body length between the head and the tail. Select the option that indicates the total length of the lizard.
माहिती अपुरी आहे
63
56
42