खालीलपैकी एक पर्याय, महाराष्ट्र राज्याचा मनरेगा योजने संबंधित वर्ष 2015-16 साठीचा अनुक्रमे एक दिवसाचा राेजगार निर्मिती खर्च (रूपयांत) आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी राेजगार (दिवसात) दर्शवितो. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
One of the following alternatives shows : the cost of generating one day of employment (Rs) and average employment per household (days) respectively for the year 2015-16 related to the MGNREGA Scheme for the State of Maharashtra. Which one of the below statement is correct?
262 रुपये, 53 दिवस
242 रुपये, 60 दिवस
324 रुपये, 44 दिवस
370 रुपये, 50 दिवस