राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे सांगितली ती कोणती ? (a) सामाजिक समता/समानता (b) राष्ट्रीय भावना (c) धर्मनिरपेक्षता (d) ऐक्यभावनेचा विकास व दृढीकरण
Womeshchandra Banarjee, the first President of the National Congress stated the objectives for the establishment of the National Congress, which were they? (a) Social Equality/Uniformity (b) National Feeling (c) Secularism (d) Development of sense of unity and consolidation of the same
(a) आणि (c) फक्त
(b) आणि (d) फक्त
(a) आणि (d) फक्त
(a), (b) आणि (c) फक्त