1A विद्युत प्रवाह प्रत्येकी 1M NaCl, 1M KCl आणि 1M RbCl च्या द्रावणांतून स्वतंत्रपणे एका सेकंदासाठी पाठविला. निक्षेपण होणाऱ्या धातूंच्या ग्रॅम रेणुंतले (n_(m)) अचूक संबंध असे आहेत.
1A of electric current is passed through each 1M NaCl, 1M KCl and 1M RbCl solutions separately for 1s. The correct relationship for the number of mol (n_(m)) of the metals deposited is _______.
n_(Na) > n_(K) > n_(Rb)
nNa K Rb
nNa = nK = nRb
वरीलपैकी कोणतेही नाही