दोन अणुंना समवस्तुमानांक म्हणतात जर _________.
Two atoms are called Isobars if ___________.
दोन्ही अणूंमध्ये प्रोटॉनची संख्या समान असेल
दोन्ही अणूंमध्ये न्यूट्रॉनची संख्या समान असेल
दोन्ही अणूंमध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज समान असेल
दोन्ही अणूंमध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज भिन्न असेल