बँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या संदर्भात एम. नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल एप्रिल 1998 मध्ये सादर केला. बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा 1998 च्या अंतर्गत केलेली नव्हती? (a) भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे. (b) शासकीय अंदाजपत्रकातून बँकांच्या भांडवलाची पुनर्स्थापना करणे. (c) सन 2000 पर्यंत सर्व बँकांची अकार्यक्षम मालमत्तेची पातळी (NPAs) 5 टक्क्यांपेक्षा खाली आणणे व 2002 पर्यंत 3 टक्क्यांपेक्षा खाली आणणे. (d) प्राधान्य क्षेत्राकरिता देण्यात येणाऱ्या पतपुरवठ्यावरील व्याज अनुदान घटकांत पूर्णपणे कपात करणे.
The committee on banking sector reforms chaired by M. Narasimham submitted its report in April 1998. Which of the following was not a recommendation of the committee on banking sector reforms, 1998, to strengthen the banking system? (a) Setting up new and higher norms for capital adequacy. (b) Recapitalisation of banks from the government budget. (c) Average level of net NPAs for all banks should be reduced to below 5 per cent by the year 2000 and to below 3 per cent by 2002. (d) Interest subsidy element in credit for the priority sector should be totally eliminated.
(a) आणि (b)
(c) आणि (d)
फक्त (a)
फक्त (b)