वर्तमान दैनिक दर्जा निकष (CDS) नुसार 2009-10 मध्ये बेकारीचा दर 6.6 टक्के होता. CDS संकल्पनेशी संबंधित खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? (a) या मध्ये 30 दिवसामधील व्यक्तिच्या दर दिवसाची कामाची स्थिती विचारात घेतली जाते. (b) यातून जुनाट बेकारी निर्देशीत होते. (c) यातून व्यक्तिगणिक दर स्पष्ट होतो. (d) अशी व्यक्ती जी एक तास काम करते आणि ते चार तासापेक्षा कमी असते, ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानले जाते.
The Current Daily Status (CDS) unemployment rate was 6.6 per cent in 2009-10. Which of the following statements regarding CDS concept is correct? (a) It considers the activity status of a person for each day of the preceding 30 days. (b) It indicates chronic unemployment. (c) It is a person rate. (d) A person who works for one hour but less than four hours is considered having worked for half a day.
(a) आणि (c)
फक्त (d)
(b) आणि (c)
फक्त (a)