वित्तीय वर्ष 2013-14 च्या अंदाजपत्रकात पुढील बाबी होत्या.
Budget for 2013-14 had the following :
तेव्हा अस्तित्वात असलेली, करपात्र उत्पन्न मर्यादा वाढविली परंतु वैयक्तिक कराचे दर तेच ठेवले.
तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा वाढविली व वैयक्तिक आयकर दर कमी केले.
तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा बदलली नाही तसेच वैयक्तिक आयकर दर सुद्धा बदलले नाहीत.
तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा वाढविली तसेच वैयक्तिक आयकर दर सुद्धा वाढवले.