पुढीलपैकी वित्तीय अंदाजपत्रक 2013-14 चे कोणती/कोणते निरीक्षण/निरीक्षणे बरोबर नाही/त? (a) वर्ष 2013-14 मध्ये योजनांतर्गत खर्चामध्ये अंदाजित पातळीपेक्षा बरीच जास्त कपात झाली. (b) त्या अंदाजपत्रकाचा मुख्य भर गुंतवणूकीत वाढ आणि सर्वसमावेशक विकास कार्यक्रमावर होता. (c) वित्तीय तूट ही राष्ट्रील सकल उत्पन्नाच्या 2.5% या प्रमाणात अनुमानित केली होती.
Which of the following observation / is/are not correct for the Budget 2013-14? (a) In 2013-14 there has been a significant reduction in plan expenditure over the budgeted levels. (b) The thrust of the budget was on higher investment and inclusive development agenda. (c) Fiscal deficit was estimated to be 2.5% of the GDP.
(a)
(b)
(c)
सर्व (a), (b), (c)