जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ 2.4 टक्के भूभाग लाभला आहे. उलटपक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 16.85 टक्के एवढी आहे. मृत्यूदरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वेगाने वाढ घडून आली. तर जननदरात मात्र लक्षणीय घट झाली नाही. खालीलपैकी कोणता एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जननदरास जबाबदार आहेत? (a) धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया (b) शिक्षणाचा अभाव (c) साथीच्या रोगांवरील नियंत्रण (d) हिवतापाच्या प्रादुर्भावात झालेली घट
India's landscape is just 2.4 per cent of the total world area, whereas its population is nearly 16.85 per cent of the world population. Population has rapidly increased due to steady decline in the death rate, while birth rate has not declined significantly. Which one economic and one social factor are responsible for continue to favour high fertility? (a) Slow urbanisation process (b) Lack of education (c) Control of epidemics (d) Decline in the incidence of malaria
(a) आणि (b)
(b) आणि (c)
(a) आणि (c)
(b) आणि (d)