एका चोराने दुपारी 2.30 वाजता एका कारची चोरी केली आणि तिला 60 किमी/तास वेगाने चालवले. ही चोरी दुपारी 3 वाजता उघडकीस आली आणि मालक दुसऱ्या कारमध्ये बसून 75 किमी/तास वेगाने निघाला. तो चोराला कधी पकडेल?
A thief stole a car at 2.30 PM and drove it at 60km/hr. The theft was discovered at 3 PM and the owner drove away at 75 km/h in another car. When will he catch the thief?
दुपारी 5:00 वाजता
दुपारी 5:15 वाजता
दुपारी 4:30 वाजता
दुपारी 4:45 वाजता