सलग तीन धन विषम पूर्णांकांच्या वर्गांची बेरीज 155 आहे, तर सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्यांचा गुणाकार किती आहे?
The sum of the squares of three consecutive positive odd integers is 155, then the product of largest and smallest numbers is -
21
117
63
45