धोकादायक कचरा (व्यवस्थापन, हाताळणी आणि सीमापार वाहतूक) नियम, 2008 नुसार ______हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधीत आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय असेल.
As per the Hazardous Waste (Management, Handling and Transboundary Movement) Rules, 2008, the ______shall be the nodal Ministry to deal with the transboundary movement of the hazardous wastes and to grant permission for transit of the hazardous wastes through any part of India.
पर्यावरण आणि वन मंत्रालय, भारत सरकार
गृह मंत्रालय, भारत सरकार
परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, भारत सरकार