खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत ? अ. झेलम, चिनाब, कोसी, सतलज ब. गंडक, कोसी, घाग्रा, सोन क. सतलज, बियास, रावी, चिनाब ड. काबुल, कुर्रम, स्वात, झेलम
Which of the following rivers are the tributaries of the Sindhu river? A. Jhelum, Chenab, Kosi, Sutlej B. Gandak, Kosi, Ghagra, Son C. Sutlej, Beas, Ravi, Chenab D. Kabul, Kurram, Swat, Jhelum
अ आणि ब बरोबर आहेत.
क आणि ड बरोबर आहेत
ब आणि ड बरोबर आहेत
अ आणि क बरोबर आहेत